Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation
शेतमालाला उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. राजेंद्र वसंत रासकर यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा मिळावा यासाठी पारदर्शक, सामूहिक आणि डिजिटल विक्री व्यवस्था निर्माण करणे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल संकलन, प्रतवारी, पॅकिंग व ब्रँडिंग करून थेट बाजारपेठेशी जोडणे
सवंगडी मोबाईल ॲप, शासन योजना मार्गदर्शन व प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून आर्थिक सक्षमीकरण करणे.
शेतकरी सुखी झाला तर संपूर्ण देश सुखी होईल” या ध्येयाने प्रेरित होऊन श्री. राजेंद्र वसंत रासकर मागील ५० वर्षांपासून कृषी पणन आणि शेतकरी सक्षमीकरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. १९७२ पासून मुंबईच्या भाजीपाला व्यापारात आणि कांदा बटाटा आडत व्यापारी संघ तुर्भे नवी मुंबई या संस्थेत २२ वर्षे सचिव म्हणून काम पाहताना त्यांनी शेतकरी, अडते आणि व्यापारी यांच्यातील संबंध आणि बाजार व्यवस्थेतील अडचणींचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे त्यांनी ‘जुन्नर तालुका कृषी पणन: मंत्र आणि तंत्र’ या पुरस्कृत ग्रंथाचे लेखन केले असून, त्यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना नवी दिल्ली येथील IEMS संस्थेमार्फत ‘मानद डॉक्टर’ पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. केवळ सिद्धांतावर न थांबता त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला असून, जुन्नर तालुक्यातील १८२ गावांच्या माहितीचे संकलन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ ‘तलाठी सजा’ फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची यशस्वी स्थापना केली. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य नफा मिळवून देणारी शाश्वत विक्री व्यवस्था देशभर उभारण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असून, तरुण शेतकऱ्यांनी या सामूहिक विक्री क्रांतीत सहभागी व्हावे, असा त्यांचा ध्यास आहे.
शेतकरी सुखी झाला तर संपूर्ण देश सुखी होईल.” या विचाराने प्रेरित होऊन कृषीप्रधान देशातील बळीराजाच्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. राजेंद्र वसंत रासकर गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. कृषी पणन क्षेत्रातील त्यांचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सखोल अभ्यास याच्या आधारे त्यांनी ‘जुन्नर तालुका कृषी पणन मंत्र आणि तंत्र’ या ग्रंथाचे लेखन केले असून या ग्रंथास २ मार्च २०२३ रोजी मुंबई ग्रंथ संग्रहालय यांच्याकडून संकीर्ण वाङ्मय गटातील प्रथम क्रमांकाचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच जुन्नर तालुका कृषी पणन व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ३० ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली येथील IEMS संस्थेकडून Agricultural Produce and Marketing Management अंतर्गत मानद डॉक्टरेट पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पथदर्शी उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी मंडळामध्ये ७ तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून भविष्यात इतर तालुक्यांमध्येही हा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

येडगाव येथील रहिवासी डॉ. रासकर १९९१ पासून शेती व्यवसाय करत असून १९७२ ते २००७ या कालावधीत मुंबईतील कृषी बाजारपेठेत सक्रिय कार्यरत होते. मुंबई एपीएमसी मार्केट यार्डमधील कांदा-बटाटा व्यापार, २२ वर्षे व्यापारी संघात मानद सचिव म्हणून सेवा, तसेच विविध सहकारी संस्थांमधील नेतृत्व यामुळे बाजार व्यवस्थेतील अडचणींचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला. शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि कामगार यांच्या समस्या समजून घेत शाश्वत उपाययोजना राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. २०११ मध्ये कुकडी ग्रामीण शेतमाल संकलन संस्था आणि २०१२ मध्ये कुकडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना करून शेतकरी संघटनात्मक बळकटीसाठी कार्य केले. तसेच शेतमालाची उपलब्धता, लागवड क्षेत्र आणि उत्पादन कालावधी याविषयी माहिती संकलित करून मोबाईल ॲप विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला. शेतीनिष्ठ तरुणांनी एकत्र येऊन तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या स्थापनेसाठी सहकार्य करावे, असे त्यांचे आवाहन आहे.

शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि बाजार घटकांमधील समन्वय साधत प्रत्यक्ष समस्यांवर उपाययोजना करण्याचा अनुभव.
२२ वर्षे – मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा व्यापारी संघात मानद सचिव
२००२–२००६ –कांदा बटाटा ,लसून , अपना बाजार (८८) आउटलेटसाठी रिटेल पॅकिंग पुरवठा
कुकडी ग्रामीण शेतमाल संकलन संस्था (२०११) स्थापना
कुकडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (२०१२) स्थापना
महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी – ५ वर्षे संचालक
श्रमिक जनता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी – संस्थापक संचालक (५ वर्षे)

Litora sagittis velit euismod purus penatibus ligula molestie. Vel molestie nunc mollis libero torquent metus curabitur primis nascetur..
Aptent nec porttitor ultrices erat posuere sapien sagittis conubia. Torquent eros ultrices proin natoque.

Platea hac pharetra commodo laoreet fringilla. Arcu libero elementum convallis facilisi erat eros duis facilisis viverra aliquam ridiculus senectus lectus conubia dictum.
1JosieFarms' organic
produce is the freshest I've ever had! Their taste amazing, and I love knowing they're 100% chemical-free. Highly recommend for a healthier lifestyle!
I switched to JosieFarms, and I can taste the difference! Their organic products are always fresh, and great quality. Supporting local farms has never been this easy!
Absolutely love JosieFarms! Their organic veggies are so crisp and flavorful. Knowing they're grown naturally makes me feel great about what I eat. Five stars all the way!
प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.
कृषी पणन क्षेत्रातील तब्बल ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सखोल अभ्यास त्यांच्या कार्यामागे आहे. शेतकरी, व्यापारी आणि बाजार व्यवस्थेतील प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे त्यांनी कृषी पणन व्यवस्थापन क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले आहेत.
'जुन्नर तालुका कृषी पणन मंत्र आणि तंत्र’ या ग्रंथाचे संकलन व लेखन
२ मार्च २०२३ रोजी मुंबई ग्रंथ संग्रहालय यांच्याकडून संकीर्ण वाङ्मय गटातील प्रथम क्रमांकाचा साहित्य पुरस्कार प्रदान.
३० ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली येथील IEMS संस्थेकडून Agricultural Produce and Marketing Management क्षेत्रात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान.
विविध सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून कार्य